Products

रूट डेव्हलपर

रूट डेव्हलपर वापराचे फायदे :

– मुळांच्या जोमदार वाढीसाठी.

– रोपांची खत अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी.

– रोपांच्या जलद व जोमदार वाढीसाठी.

-जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविते.

-पूर्णता नैसर्गिक चिलेटिंग एजंट

प्रमाण : ५ ते १० किलो / एकर

पिके : ऊस, हळद, कांदा, बटाटा, लसुन, टोमॅटो, कोबी, मिरची, फ्लॉवर, भुईमुंग, सोयाबीन, सूर्यफुल, कापुस, द्राक्ष, केळी, डाळिंब, संत्रा, आंबा व फुलझाडे.

वापरण्याचा कालावधी :

– रोपवाटिका तयार करताना.

-बी पेरण्यापूर्वी व रोप लावण्यापूर्वी रोपांच्या वाढीच्या अवस्थेत किंवा लावल्यानंतर ४५ दिवसांनी फळांच्या पाणी भरण्याच्या अथवा पक्कतेच्या अवस्थेत

पॅकिंग : ५ किलो

Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रूट डेव्हलपर”