Products

सुपर ग्रोथ

सुपर ग्रोथ मध्ये दुय्यम अन्नद्रव्य आहेत याचा वापर भुसुधारक म्हणुन केला जातो ज्यामुळे जमीन भुसभुशीत राहते त्यामुळे जमिनीचा उपसा लवकर होतो व पिकांची वाढ चांगली होते.

  • प्रमाण : १०० किलो / एकरी
  • पॅकिंग : ४० किलो, ५०किलो
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुपर ग्रोथ”