Products

बुम फास्ट ०७

Rated 4.00 out of 5 based on 3 customer ratings
(3 customer reviews)

– बुम फास्ट ०७ मध्ये २०% नायट्रो बेन्झिन आहे.

– बुम फास्ट ०७ फवारल्यामुळे झाडांना फळे,फुले जास्त प्रमाणात लागतात.

– बुम फास्ट ०७ खास करून कपाशी, डाळींब, तूर व इ. भाजीपाला यासाठी खास उपयुक्त आहे.

– बुम फास्ट ०७ हे कीटकनाशक व बुरशीनाशक या औषधा सोबत वापरू शकता.

  • प्रमाण : २ ते ३ मिलि / लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • पँकिंग : ५०० मिलि, १ लिटर, ५ लिटर.

 

Category:
Share with Friends

Description

 

 

3 reviews for बुम फास्ट ०७

There are no reviews yet.

Be the first to review “बुम फास्ट ०७”