Products

कॅल्शिनेट

Rated 4.67 out of 5 based on 3 customer ratings
(3 customer reviews)

कॅल्शिनेट(कॅल्शियम नायट्रेट)

यामध्ये कॅल्शियम हा नायट्रेट स्वरुपात उपलब्ध असुन याचा उपयोग पेशी विभाजनसाठी होतो तसाच झाडामध्ये कटकपणा आणण्यासाठी होतो  तसेच कॅल्शिनेट

फवारल्यामुळे फळाला चकाकी येते.

  • प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम लिटर पाण्यासाठी
  • पँकिंग : १ किलो ,१०किलो, १५किलो

 

Category:
Share with Friends

3 reviews for कॅल्शिनेट

There are no reviews yet.

Be the first to review “कॅल्शिनेट”