Products

षटकार +

Rated 4.33 out of 5 based on 3 customer ratings
(3 customer reviews)

षटकार हे हयुमिक अॅसिड , सिविड ,फॉलिक अॅसिड , सिलिकॉन असे शुद्ध नैसर्गिक घटक वापरुन बनविलेले असुन यामुळे पिकांची मुळांपासून फांदयापर्यंत ते फांदयापासुन फळा पर्यंत सर्वांगीण वाढ जोमाने होते॰षटकार हे कोणत्याही पिकास कधीही वापरू शकता हे पूर्णपणे जैविक उत्पादन आहे.षटकार वापरल्यामुळे फुले व फळे जास्त लागतात त्याची गळ होत नाही.

  • प्रमाण : १०० ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • पँकिंग : ५० ग्रॅम, १०० ग्रॅम.
Category:
Share with Friends

3 reviews for षटकार +

There are no reviews yet.

Be the first to review “षटकार +”