मॅग्रेशियम कार्य
मॅग्रेशियम रोपामधील क्लोरोफीलची मात्रा वाढवते हा नायट्रोजन बरोबर प्रोटीन , व्हीटामीन, फॅट तयार करण्यास मुख्य भूमिका बजवतो तसेच हा एन्झाइम प्रक्रियेला मदत करतो. मॅग्रेशियम प्रकाश संश्लेषण व प्रथिन संश्लेषण करण्यास मदत करतो.
मॅग्रेशियम कमतरतेचे प्रमुख लक्षणे:
नवीन फुट सुरू झाल्यानंतर तिच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात घड बाहेर पडण्याच्या सुमारास मॅग्रेशियमच्या कमतरतेमुळे पानाच्या कडेवर लहान-लहान हिरवट तपकिरी व लांबट आकाराचे डाग पडतात. हंगामाच्या शेवटी पाने कडकडून आत पिवळी पडू लागतात. हा पिवळेपणा त्रिकोणी डागांच्या स्वरुपात असुन डागाचे निमुळते टोक पानाच्या आतील बाजुने असते. हा पिवळा रंग वळलेल्या गवताच्या पानसारखा दिसतो.अधिक प्रमाणात पालाश किंवा कॅल्शीयम या मुळे मॅग्रेशियमची कमतरता निर्माण होते
3 reviews for मॅग्रेशियम सल्फेट
There are no reviews yet.