Products

क्रॉप पॉवर

क्रॉप पॉवर हे हायड्रोलाइज प्रोटिन, सिविड,फॉलीक अॅसिड व इतर जैविक अर्क यांचे संतुलित मिश्रण आहे. क्रॉप पॉवर हे एक अंतरप्रवाही स्टीम्युलंट आहे. क्रॉप पॉवर वापरल्याने फुलगळ ,फळगळ कमी होते. तसेच पिकांचे अन्नद्रव्य तयार करण्याचे प्रमाण वाढते तसेच फळांना चमक येते. क्रॉप पॉवरचा वापर विशेषता फळाची / उत्पादनाची उत्पादकता वाढविणे व गुणवता वाढविण्यासाठी होतो.

 

  • प्रमाण : १ते २ मिलि / लि पाण्यासाठी
  • पँकिंग : २५० मिलि, ५०० मिलि , १लि

 

Browse Wishlist
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रॉप पॉवर”