Products

क्रो लेक्झीन

डाऊनी मिलडयु (केवडा किंवा साखर्‍या) या घातक रोगापासून द्राक्षबागेचे अतोनात नुकसान होते. अनेक बुरशी नाशके वापरूनही या रोगांवर परिणाम कारक इलाज होत नाही या रोगांसाठी एकमात्र उपाय क्रो लेक्झीन. क्रो लेक्झीन मध्ये वनस्पतीजन्य प्रोहिबीटीन्स व संत्प्रेरक मिश्रीत केलेली आहेत त्यामुळे डाऊनी येण्याची व पसरविण्याची प्रक्रिया थांबविली जाते त्यामुळे डाऊनीचे हमखास किफायतशीर नियंत्रण होते.

  • वापरा संबंधी शिफारस :

पोंगा स्टेज : ०.५ ते १ मिलि / लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

३ ते ४ पाने : १.५ ते २ मिलि / लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

५ ते ८ पाने : १.५ ते २ मिलि / लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • सुचना : दमट किंवा पावसाळी हवामानात प्राति लिटर पाण्यात ४ मिलि पर्यंत प्रमाण वाढवावे॰
  • पॅकिंग : ५०० मिलि, १लि
Browse Wishlist
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रो लेक्झीन”