Products

बायो क्रॉपसिल

बायो क्रॉपसिल हे सिलिकॉनचे एक दर्जेदार उत्पादन असुन दानेदार स्वरुपात उपलब्ध आहे. बायो क्रॉपसिल मुळे पिकात काटकपणा येतो. पिक कुठल्याही ताणाला सहनशील होते त्याच प्रमाणे पिकांची रोग प्रतिकार शक्ति वाढते. परिणामी पिक रोगाला बळी पडत नाही.

  • प्रमाण : १ ते १० किलो / एकर
  • पँकिंग :  ५ किलो, १० किलो, ४०किलो
Browse Wishlist
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बायो क्रॉपसिल”