व्हाईट वॉश हे विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य नैसर्गिक तेलापासून बनवलेले दर्जेदार उत्पादन आहे.
व्हाईट वॉश चा उपयोग रस शोषक कीडींच्या नियंत्रणासाठी करण्यात येतो यात कुठल्याही प्रकारचे रसायनिक घटक नाही.
व्हाईट वॉश चा वापरामुळे किडीमध्ये रसायनिक घटक तयार होत नाही त्यामुळे किडींमध्ये रेझिंस्टंट पावर तयार होत नाही. म्हणून याचा वापर परत-परत केला जातो.
- प्रमाण: १ ते २ मिली/लीटर पाण्यासाठी.
- पॅकिंग : १०० मिली, २५० मिली,५००मिली.
White Wash is a quality product made from a variety of natural plant oils.
White wash is used to control sap-sucking insects and does not contain any chemical ingredients.
Due to the use of white wash, no chemical element is formed in the insect, so resistant power is not formed in the insect. So it is used repeatedly.
- Dosage: 1 to 2 ml/liter of water.
- Packing : 100 ml, 250 ml, 500 ml.
Reviews
There are no reviews yet.