सुपर ह्युमेट/ Super Humate

सुपर ह्युमेट/ Super Humate

सुपर ह्युमेट हे ह्युमिक अॅमिनो अॅसिड व फुल्विक अॅसिड यांचे संतुलित मिश्रण आहे.
याच्या वापरामुळे पांढऱ्या मुळ्यांची भरघोस व झपाट्याने वाढ होते. तसेच मुळीची अन्नद्रव्ये शोषुन घेण्याची क्षमता वाढते.
सुपर ह्युमेट च्या वापराने पिकामधील रोग प्रतिकार क्षमता वाढते.
अन्नद्रव्ये शोषुन घेण्याची क्षमता वाढल्यामुळे उत्पन्नात वाढ होते.
जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवण्याचे काम सुपर ह्युमेट अगदी योग्य प्रकारे करते.
जमिनीचा पोत सुधारतो.

  • प्रमाण : एकरी २५ ते ५० किलो.
  • पॅकींग : १० किलो. २५ किलो.

Super Humate is a balanced blend of humic amino acids and fulvic acids.
Due to its use, white radish grows abundantly and rapidly. Also, the ability of the root to absorb nutrients increases.
Application of super humate increases disease resistance in crops.
Increased capacity to absorb nutrients leads to increased yield.
Super Humate works perfectly to increase organic matter in the soil.
Improves soil texture.

  • Quantity : 25 to 50 kg per acre.
  • Packing : 10 kg. 25 kg.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुपर ह्युमेट/ Super Humate”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top