लिओ गोल्ड हे संशोधित उत्पादन असुन हे नायट्रो फिनोलेट, व्हिटॅमिन, अॅमिनो अॅसिड, सिविड व इतर एन्झाईम या घटकापासून तयार केलेले आहे.
लिओ गोल्ड या उत्पादनाचा वापर मुख्यत्वे करुन फुल येण्यासाठी तसेच फळाच्या फुगवणीसाठी केला जातो.
लिओ गोल्ड मुळे पेशीविभाजनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते. लिओ हे पिकातील अंतर्गत वहन सुरळीत ठेवते.
लिओ गोल्ड मुळे फळांना नैसर्गिक रंग व चमक येते.
लिओ गोल्ड च्या वापरामुळे फुले येण्याचे प्रमाण वाढते व फुलगळ थांबते.
- प्रमाण : फवारणी १.५ ते २ मिली/ लिटर ड्रिप मधुन १ ते २ लि. / एकर (पिक व पिकाची अवस्था बघुन ).
- पॅकींग : २५० मिली, ५०० मिली १ लिटर, ५ लिटर.
Leo Gold is a modified product made from nitrophenolate, vitamins, amino acids, seaweed and other enzymes.
Leo Gold is mainly used for flowering and fruit set.
Leo Gold causes the process of cell division to increase. Leo regulates internal circulation in the crop.
Leo Gold adds natural color and shine to fruits.
The use of Leo Gold increases the rate of flowering and stops flowering.
- Dosage: Spray 1.5 to 2 ml/liter drip in 1 to 2 liters. / acre (depending on crop and crop condition).
- Packing : 250 ml, 500 ml 1 liter, 5 liter.
Reviews
There are no reviews yet.