Products

7 स्टार सॉइल

7 स्टार हे वनस्पतीला सुक्ष्म प्रमाणात लागणारे अण्णद्रव्य पुरवणारे खत आहे. त्यात प्रामुख्याने लोह ,जस्त, ताम्र मॉलिब्लेडम,बोरॉन सल्फर मेॅग्रेशियम, मेॅग्रिज हे घटक आहे. आधुनिक  काळातील शेतीची उत्पादक क्षमता व दर्जेदार पिके घेण्यासाठी  प्रतेकाची चढाओढ सुरू आहे. परंतू वाढती महागाई, अपुरी पडणारी श्रमशक्ती आणि कृषि साधने व खते याचा अपुरा साठा यामुळे फरपूर उत्पादन आणि दर्जेदार पीक मिळत नाही उत्कृष्ट बियाणे, सेंद्रिय आणि रासायनिक खते वापरूनही अपेक्षित फायदा मिळत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे मान्यता घेऊन, अनुभवी अशा कृषित कृषितज्ञाच्या देखरेखीखाली 7 स्टार (मायक्रोन्यूट्रीएंट)  या  शुक्ष्म  अन्नद्रव्य खतांचे उत्पादन सादर करीत आहे. नत्र , स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा  वापर म्हणजे  पूर्णान्न नव्हे पिकाच्या वाढीसाठी एकुन  १६ अन्नद्र्व  घटकाची गरज असून ती त्याच्या गरजेनुसार मिळणे आवश्यक असते. हा समतोल निर्माण करण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खते वापरणे जोडीस ७ स्टार ची साथ दिल्यास ही  उणीव सहज भरून निघते.

  • ७ स्टार वापरण्याचे प्रमाण:

जमिनीतून : भाजीपाला पिकासाठी – १० कि./एकर

फळझाडे : २० कि./एकर, उस द्राक्ष आंबा २० कि./एकर

फुलझाडे: १० कि./एकर

  • ७ स्टार द्रव्यरूप

फवारणीसाठी : ५ मिलि./लि पाण्यात मिसळून पानाच्या दोन्ही बाजुने फवारणी करावी.

Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “7 स्टार सॉइल”