Products

सृष्टी कॅल्शीयम

यात कॅल्शीयम चिलेटेड स्वरुपात असुन याचा उपयोग कॅल्शीयमची कमतरता भरून काढण्यासाठी होतो त्याचप्रमाने पेशी विभाजनासाठी होतो कॅल्शीयमच्या कमतरतेमुळे होणारी फुलगळ थांबवन्यासाठी याचा उपयोग होतो.

  • प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यासाठी
  • पँकिंग : १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम

 

Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सृष्टी कॅल्शीयम”