लोहाच्या कमतरतेचे लक्षन पिकाच्या वीशिष्ठ भागामध्ये जर पाने मोठया प्रमाणावर पिवळसर झाली तर त्या बागेमध्ये लोहाची कमतरता आहे असे समजावे जर पाणाचे जवळून निरीक्षण केले तर असे आढळून येईल की पानावर हरित रंग द्रव्याच्या कमतरतेमुळे पडणारे असख्य पाधुरके डाग किवा चट्टे पडतात ही कमतरता चिलेटेड फेरस स्वरुपात दिल्यास ही कमतरता नष्ट होते.
प्रमाण: द्राक्ष , डाळिंब ७५ ग्रॅम सृष्टी फेरस + १०० लि पाण्यात मिसळून फवारणी करावी.भाजीपाला: १०० ग्रॅम सृष्टी फेरस + १०० लि पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3 reviews for सृष्टी फेरस(EDTA)
There are no reviews yet.