Products

सृष्टी मँग्रेशियम

Rated 4.67 out of 5 based on 3 customer ratings
(3 customer reviews)

यात मॅग्रेशियम चिलेटेड स्वरुपात आहे याचा उपयोग मॅग्रेशियमची कमतरता दुर करण्यासाठी होते तसेच पेशींच्या भिंती सक्षम होण्यासाठी उपयोग होतो मॅग्रेशियम मुळे पाने हिरवीगार होतात. पानातील शिरा हिरव्यागार राहतात.

  • प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यासाठी
  • पँकिंग : १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम
Category:
Share with Friends

3 reviews for सृष्टी मँग्रेशियम

There are no reviews yet.

Be the first to review “सृष्टी मँग्रेशियम”