Products

सृष्टी झिंक

Rated 4.67 out of 5 based on 3 customer ratings
(3 customer reviews)

– द्राक्ष, डाळिंब,पालेभाज्या या पिकात इतर सूक्ष्म अन्न द्रव्याच्या तुलनेत जस्ताची जस्त गरज असते.
– पानाची योग्य वाढ होणे ,दाण्याची लांबी वाढणे तसेच पराग कणांची वाढ होणे व द्राक्ष मण्याचे योग्य प्रमाणात घडामध्ये रूपांतर होण्याकरता जस्ताची आवश्यकता असते.
– जस्ताची कमतरता असेल तर घड योग्य प्रमाणात भरत नाही. तसेच घडामधील मण्यांचा आकार लहान होतो व मणी कडक (टणक) व हिरवे राहतात ,सृष्टी झिंक चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे पिकाला पूर्णपणे लागू पडते.

  • प्रमाण : १०० ग्रॅम चिलेटेड झिंक २०० लि.पाणी
  • पँकिंग : १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम
Category:
Share with Friends

Get Your Recipe

Description

– द्राक्ष, डाळिंब,पालेभाज्या या पिकात इतर सूक्ष्म अन्न द्रव्याच्या तुलनेत जस्ताची जस्त गरज असते.
– पानाची योग्य वाढ होणे ,दाण्याची लांबी वाढणे तसेच पराग कणांची वाढ होणे व द्राक्ष मण्याचे योग्य प्रमाणात घडामध्ये रूपांतर होण्याकरता जस्ताची आवश्यकता असते.
– जस्ताची कमतरता असेल तर घड योग्य प्रमाणात भरत नाही. तसेच घडामधील मण्यांचा आकार लहान होतो व मणी कडक (टणक) व हिरवे राहतात ,सृष्टी झिंक चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे पिकाला पूर्णपणे लागू पडते.

  • प्रमाण : १०० ग्रॅम चिलेटेड झिंक २०० लि.पाणी
  • पँकिंग : १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम

3 reviews for सृष्टी झिंक

There are no reviews yet.

Be the first to review “सृष्टी झिंक”