Products

मस्क

मस्क हे द्रव स्वरुपातील अमिनो अॅसिडचे उत्पादन असुन यात वनस्पतीजन्य अर्क वापरलेले आहे॰ मस्क वापरल्याने पानातील हरिद्रव्याचे प्रमाण वाढते तसेच परागीभवन व फळधारनेस मदत होते. मस्क हे तनविरोधी म्हणुन चांगल्याप्रकारे काम करते. मस्क वाप्रल्याने फळाला नैसर्गिक चमक येते.

  • प्रमाण :  २ मिलि / लिटर पाण्यातुन
  • पँकिंग : २ ५० मिलि , ५०० मिलि , १ लि, ५ लि
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मस्क”