Products

लिओ

लिओ हे संशोधिक उत्पादन असुन यात मिरबॅन  ऑइल, व्हीटॅमिन,सिविड व इतर घटक आहे. लिओ या उत्पादनाचा वापर मुख्यत्वे करून फुल येण्यासाठी तसेच फळाच्या फुगविण्यासाठी केला जातो. लिओ मुळे पेशी विभाजनाची प्रक्रिया मोठया प्रमाणात होते. लिओ हे पिकातील अंतर्गत वहन सुरळीत ठेवते.

  • प्रमाण : फवारणी : १.५ ते २ मिलि /लिटर
  • ड्रिप मधुन : १ ते २ लि. / एकर (पिक व पिकांची अवस्ता बघुन)
  • पँकिंग : २५० मिलि ,५००मिलि, १लिटर, ५लिटर
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लिओ”