Products

हयुमी ग्रोथ

 हयुमी ग्रोथ वापरल्याने होणारे फायदे :

– हयुमी ग्रोथ मुळे हरितद्रव्याचे प्रमाण व प्रकाश संश्लेषण क्रियेला उत्तेजन मिळुन पिकांमध्ये नैसर्गिक प्रतीकार शक्ति वाढते व पीक दुष्काळ ,थंडी इ. नैसर्गिक अपत्तीमध्ये टिकुन राहते

– मातीची जडण घडण सुधारते. पांढर्‍या मुळांच्या संख्येत वाढ होते.

– जमिनीतील हानीकारक द्रव्ये काढण्यास मदत होते.

– जमिनीत पौष्टिक द्रव्य बांधून ठेवण्यास मदत होते.

– जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

 हयुमी ग्रोथ वापरण्याची पद्धत :

१लिटर पाण्यात २०० ग्रॅम ग्रोथ फाऊन्डर पावडर मिसळून चांगले ढवळून घ्यावे म्हणजे १ लिटर हयुमिक तयार होईल. 1 लि हयुमी ग्रोथ द्रावण २०० लिटर पाण्यात मिसळुन रिंग पद्धतीने किंवा ड्रिपद्वारे द्यावे.

  • प्रमाण :  २.५ ग्रॅम हयुमी ग्रोथ प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.

ड्रिपद्वारे : ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकरी

  • पँकिंग : २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १ किलो
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हयुमी ग्रोथ”