ह्युमरिच प्लस हे हयुमि अॅसिड तयार तत्वावर आधारित असुन यामध्ये हयुमिक अॅसिड १२% आहे.
– ह्युमरिच प्लसच्या वापरामुळे मुळाची वाढ होऊन रोपे , झाडे जोमदार वाढतात.
– द्राक्ष हुंडीची जोमदार वाढ होते व जुन्या द्राक्ष व वेलींची पांढरी मुळी वाढते.
– डाळिंब रोपे / झाडांच्या मुळया वाढून फुले व पानाची संख्या वाढते.
– नर्सरीतील रोपे: कांदा, टोमॅटो,मिरची,वांगी,फुले रोपांची लागवड करताना ह्युमरिच प्लस द्रावनात बुडविल्यास रोपे लवकर जोम धरतात.
– रोपांची मर होण्याचे प्रमाण कमी होते.
– जमीन भुसभुशीत होऊन जमिनीचा पोत सुधारतो.
Reviews
There are no reviews yet.