Products

क्रॉप-गोल्ड

हे पूर्ण जैविक उत्पादन आहे यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जसे फेरस ,झिंक ,मेॅग्रिज, बोरॉन आहेत. क्रॉप गोल्ड हे १००% कार्बोनिक आणि शुद्ध आहे. क्रॉप गोल्डच्या वापराने जमिनीच्या भौतिक रसायनिक व जैविक गुणर्मात वाढ होते तसेच झाडातील अंतर्गत अन्नद्र्व्यचे वहन सुरळीत होते. क्रॉप गोल्ड मुळे मातीतील जैविक  व सूक्ष्म जीवणुंची संख्या वाढते तसेच  जमिनीतील विषारी घटक कमी होण्यास होते. जमिनीचा सामु (PH) संतुलित ठेवते. क्रॉप गोल्डच्या नियमित वापराने जमिनीतील जैविक कार्बन झपाट्याने वाढतो.

  • प्रमाण : ४०० ते ५०० किलो / एकर
  • पँकिंग : ५० किलो
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रॉप-गोल्ड”