Products

क्रेन्सील

क्रेन्सील चे पिक उत्पादनाचे फायदे :

– रस शोषणार्‍या किडिंच्या हल्ल्यापासून पिकांचे संरक्षण करते.

– बुरशीजन्य व जिवानुजन्य रोगांची तीव्रता कमी करते.

– प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होऊन पिकांमधील अन्नसाठा वाढण्यास मदत होते.

-पिकांवर फवारलेल्या रसायनांचा रेसिडयु कमी करण्यास मदत होते.

– जमिनीतून खाताद्वारे दिल्यास फॉस्फरस व पोटॅशियम उपलब्धता वाढते.

– पूर्णरंधाद्वारे होणारे पाण्याचे बाष्पीभवन अतिशय कमी केले जाते त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य होते.

– फळांना चमक येते व पिकांवर काळोखी वाढते.

– फळांचा व भाजीपाल्याचा पिक काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढतो.

– मुळ कुज रोगास बर्‍याच अंशी अटकाव करते.

  • प्रमाण : १ ते २ ग्रॅम / लिटर पाण्यासाठी
  • पॅकिंग : २५० ग्रॅम
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रेन्सील”