कॅल्शिनेट
कॅल्शिनेट(कॅल्शियम नायट्रेट)
यामध्ये कॅल्शियम हा नायट्रेट स्वरुपात उपलब्ध असुन याचा उपयोग पेशी विभाजनसाठी होतो तसाच झाडामध्ये कटकपणा आणण्यासाठी होतो तसेच कॅल्शिनेट
फवारल्यामुळे फळाला चकाकी येते.
- प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम लिटर पाण्यासाठी
- पँकिंग : १ किलो ,१०किलो, १५किलो
3 reviews for कॅल्शिनेट
There are no reviews yet.