Products

बोर्डो-स्प्रे

बोर्डो-स्प्रे हे सामु  ७.५ घातलेले कॉपरचे संतुलित असे द्रव्य स्वरुपातील मिश्रण आहे. बोर्डो-स्प्रे  चा वापर मुख्यत्वे करून बुरशीजन्य रोगांपासुन संरक्षण करण्यासाठी केला जातो. बोर्डो-स्प्रेचा वापर मुळकुज थांबवण्यासाठी ही केला जातो.

  • प्रमाण : ०.५ ते १ मिलि / लिटर पाण्यासाठी
  • पॅकिंग : ५०० मिलि, १ लिटर, ५ लिटर
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बोर्डो-स्प्रे”