Products

क्रॉप पावर

बायोझाईम क्रॉप पावर

हे एक जैविक उत्पादक असुन दानेदार स्वरुपात उपलब्ध आहे. यामध्ये अॅमिनो अॅसीड, सिविड हयुमिक अॅसीड  फॉल्विक अॅसीड व इतर सेद्रिय अर्क या घटकाचा समावेश आहे याचा उपयोग पढर्‍या मुळांच्या वाढीसाठी फांदयांच्या नवीन फुटीसाठी व झाडाच्या वाढीसाठी केला जातो.

  • प्रमाण : १० ते १६ प्रती एकरी खाता मधून द्यावे
  • पँकिंग : १० किलो ,१६ किलो
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रॉप पावर”