Products

भुमिरस

भुमिरस हे खास ठिबक सिंचनाद्वारे वापरण्यासाठी तयार केले आहे.

भुमिरस हे पिकांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आहे.

भुमिरस मधील चिलेटींग एजंटमुळे सूक्ष्मअन्नद्रव्ये ताबडतोब व पुर्णपणे पिकांना उपलब्ध होतात.

भुमिरस मधील अन्नद्रव्ये अत्यंत  संतुलीत प्रमाणात असुन ते महाराष्ट्र शासन प्रमाणित सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड नं.१ नुसार बनविले आहे.

भुमिरस पिकांमधील सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता त्वरीत भरून काढते त्यासोब मुख्य व दुय्य्म अन्नद्रव्याची उपल्ब्ध्ता वाढते.

भुमिरस पिकांची वाढ जोमदार व सशक्त होते तसेच फुलाफळांची संख्या वाढवुन त्यांचा दर्जा ही सुधारतो व दर्जेदार उत्पादन मिळते.]

  • प्रमाण : १ ते २ किलो / एकर
  • पँकिंग : २ किलो ,५ किलो,  १० किलो, २०किलो
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भुमिरस”