Products

अॅमिफॉस

हे अमिनो अॅसिड ,मेॅग्रेशियम व फॉस्फरस यापासून बनवलेले द्रावण आहे. पिकावरती पिक संवर्धक म्हणुन काम करते. अॅमिफॉस मुळे पिकावरील रोग प्रतिकार शक्ति वाढते. अॅमिफॉस मुळे फळाचा आकार वाढून फळांमद्धे समानता आणण्यास मदत होते.

  • प्रमाण : १ ते २ मिलि / लि. पाण्यात मिसळुन फवारावे.
  • पँकिंग : ५०० मिलि , १लिटर, ५लिटर
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अॅमिफॉस”