Products

4 स्ट्रोक

Rated 4.67 out of 5 based on 3 customer ratings
(3 customer reviews)

4 स्ट्रोक मुळे पिकांची कार्यक्षमता वाढते ,पिकांचे मुळ, खोड, पान याची कार्यक्षमता वाढते फळाची संख्या वाढून फुलगळ होत नाही.

– 4 स्ट्रोक मधील सिलिकॉन मुळे पिकांचे ऊन व रस शोषनार्‍या किडी याच्यापासून रक्षण होते. फॉस्फरस व पोटॅशची उपलब्धता वाढते.

– 4 स्ट्रोक पिकांना भौतिक गुंणधर्मात बदल तसेच मूलद्रव्याच्या चिलेशन मध्ये वाढ होऊन पिकांना सहज उपलब्ध होतात.

– 4 स्ट्रोक मधील हुयमिक अॅसिडमुळे पढर्‍या मुळया वाढण्यास मदत होते

टिप : 4 स्ट्रोक हे सल्फर व कॉपरयुक्त रसायने, कॅल्शियम, कंपाऊंड या बरोबर वापरू नये.

  • प्रमाण : १ ग्रॅम / लिटर पाण्यासाठी
  • पँकिंग : १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, १ किलो, ४किलो
Category:
Share with Friends

3 reviews for 4 स्ट्रोक

There are no reviews yet.

Be the first to review “4 स्ट्रोक”