झिंक-झॅक/Zinc-Zac

झिंक-झॅक/Zinc-Zac

यात चिलेटेड झिंक सिलिकॉन, हायड्रोलाइज्ड प्रोटीन, व्हीटमिन,अमिनो अॅसिड त्याचबरोबर नैसर्गीक उत्पेरक आहेत. झिंक झॅक हे झाडाची अन्नद्रव्य शोषून घेण्याची कार्यक्षमता वाढवते. झिंक-झॅक हे फुल आणि फळांच्या संख्येत वाढ करते तसेच फळांना व फुलांना नैसर्गिक आकार आणि रंग आणण्यास मदत करते व झाडांची रोग प्रतिकार शक्ति वाढवते.

  • प्रमाण : ०.५ ते १ मिलि / लिटर पाण्यासाठी
  • पँकिंग : १००मिलि, २५०मिलि, ५००मिलि

It contains chelated zinc silicon, hydrolyzed protein, vitamins, amino acids as well as natural catalysts. Zinc Zack increases the plant’s nutrient absorption efficiency. Zink-Zac increases the number of flowers and fruits and helps to bring natural shape and color to fruits and flowers and increases plant resistance to diseases.

  • Dosage : 0.5 to 1 ml / liter of water
  • Packing : 100ml, 250ml, 500ml

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झिंक-झॅक/Zinc-Zac”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top