– द्रवरूप स्वरुपातील सल्फो गोल्ड हे सर्व पिकांसाठी एक वरदान आहे.सल्फर हे महत्वाचे दुय्यम अन्नद्रव्य आहे ते पिकांची सल्फरची कमतरता भागवुन निरोगी वाढीसाठी आवश्यक आहे.
– सल्फर पिकांनी शोषल्यास नत्र पचण्यास मदत होते. त्यामुळे पिकांची निरोगी वाढ होऊन उत्पादन वाढते.
– सल्फो गोल्ड द्रवरूप स्वरुपात असल्यामुळे फवारण्यास सोपे जाते.
- प्रमाण : १ ते २ मिलि / लिटर पाण्यात मिसळून फवारावे २०० लिटर पाण्यातुन सोडणे
- पँकिंग : १लिटर , ५लिटर , १०लिटर , २०लिटर
– Sulfo Gold in liquid form is a boon for all crops. Sulfur is an important secondary nutrient required for healthy growth by correcting sulfur deficiency of crops.
– Sulfur helps digestion of nitrogen if absorbed by crops. Hence the healthy growth of the crops increases the yield.
– Sulfo Gold is in liquid form so it is easy to spray.
- Dosage: Mix 1 to 2 ml / liter of water and spray with 200 liters of water
- Packaging: 1L, 5L, 10L, 20L
Reviews
There are no reviews yet.