स्टीक वेल/Stick Well

स्टीक वेल/Stick Well

क्रेंटा केमिकल या कंपनीमार्फत संशोधन करून स्टीक वेल हे एक बहुगुणी टेक्नीकल स्प्रेडर बाजारात उपलब्ध आहे.स्टीक वेल या स्प्रेडर  मुळे फवारणी करताना वापरात आलेल्या सर्व कीटकनाशक व बुरशीनाशक औषधाची परिणामकारकता वाढून औषधाची बचत होते.

स्टीक वेलच्या वापरामुळे होणारे फायदे:

औषधामधे स्टीक वेल स्प्रेडर घेतल्यास औषधांचे पानांमध्ये शोषनाचे प्रमाण वाढते.

स्टीक वेल स्प्रेडरमुळे औषध वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये व्यवस्तीत पसरले जाते

स्टीक वेल स्प्रेडरमुळे औषधाची बचत होते.परिणामी फवारणीचा खर्च कमी होतो

  • प्रमाण : ०.५ते १ मिलि प्रती लि पाण्यासाठी
  • पँकिंग : १०० मिलि ,२५०  मिलि ,५०० मिलि , १ लिटर,५ लिटर

A multipurpose technical spreader developed by Crenta Chemical is available in the market. Stick Well spreader increases the effectiveness of all insecticides and fungicides used while spraying and saves medicine.

Benefits of using Steak Veil:

Using a stick vine spreader in the medicine increases the rate of absorption of the medicine into the leaves.

A stick vine spreader spreads the drug systematically to all parts of the plant

A stick well spreader saves on medication resulting in lower spraying costs

  • Dosage: 0.5 to 1 ml per liter of water
  • Packaging: 100 ml, 250 ml, 500 ml, 1 liter, 5 liter

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्टीक वेल/Stick Well”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top