यात मॅग्नेशियम चिलेटेड स्वरुपात आहे याचा उपयोग मॅग्नेशियमची कमतरता दुर करण्यासाठी होते तसेच पेशीच्या भिंती सक्षम होण्यासाठी उपयोग होतो मॅग्नेशिअम मुळे पाने हिरवीगार होतात. पानातील शिरा हिरव्यागार राहतात.
- प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यासाठी
- पॅकींग : १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम
It contains magnesium in chelated form, which is used to correct magnesium deficiency and to strengthen cell walls. Magnesium causes green leaves. Leaf veins remain green.
- Dosage: 0.5 to 1 gram per liter of water
- Packing : 100gm, 200gm, 500gm
Reviews
There are no reviews yet.