यात कॅल्शीयम चिलेटेड स्वरुपात असुन याचा उपयोग कॅल्शीयमची कमतरता भरून काढण्यासाठी होतो त्याचप्रमाने पेशी विभाजनासाठी होतो कॅल्शीयमच्या कमतरतेमुळे होणारी फुलगळ थांबवन्यासाठी याचा उपयोग होतो.
- प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम प्रती लिटर पाण्यासाठी
- पँकिंग : १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम
It contains calcium in chelated form and is used to correct calcium deficiency as well as cell division to stop calcium deficiency bloating.
- Dosage: 0.5 to 1 gram per liter of water
- Packing : 100gm, 200gm, 500gm