षटकार हे हयुमिक अॅसिड , सिविड ,फॉलिक अॅसिड , सिलिकॉन असे शुद्ध नैसर्गिक घटक वापरुन बनविलेले असुन यामुळे पिकांची मुळांपासून फांदयापर्यंत ते फांदयापासुन फळा पर्यंत सर्वांगीण वाढ जोमाने होते॰षटकार हे कोणत्याही पिकास कधीही वापरू शकता हे पूर्णपणे जैविक उत्पादन आहे.षटकार वापरल्यामुळे फुले व फळे जास्त लागतात त्याची गळ होत नाही.
- प्रमाण : १०० ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- पँकिंग : ५० ग्रॅम, १०० ग्रॅम.
Shatkar is made by using pure natural ingredients like humic acid, seaweed, folic acid, silicon, and due to this, the overall growth of crops from root to branch and from branch to fruit. Shatkar is a completely biological product that you can use on any crop at any time. It doesn’t get stuck.
- Dosage: Mix 100 gms / liter of water and spray.
- Packing : 50gm, 100gm.
Reviews
There are no reviews yet.