पी. डी. एम पोटॅश हे (Potash Derived from Molasses) हे सरकार मान्य खत आहे.
या खतामधुन जमिनीस १४.५% इतक्या पोटॅशची उपलब्धता होते.
पोटॅशयुक्त खते हि पिकाच्या शरिरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडिसाठी स्टार्च व शर्करा तयार करतात.
त्याचा वहनासाठी व वनस्पतीची खोडे मजबुत होण्यासाठी मदत होते.
परिणामी पिकांचे किडरोगापासून संरक्षण होते.
- प्रमाण : एकरी १०० किलो.
- पॅकींग : ५० किलो.
P. D. M Potash (Potash Derived from Molasses) is a government approved fertilizer.
14.5% of potash is available to the soil from this fertilizer.
Potash fertilizers prepare starches and sugars for continuous chemical and physical reactions in the plant body.
It helps in conduction and strengthening of plant trunks.
As a result, crops are protected from pests.
- Quantity : 100 kg per acre.
- Packing : 50 kg.
Reviews
There are no reviews yet.