निमार्क हे शुद्ध निंबोळीच्या तेलापासून बनविलेले जैविक उत्पादन आहे.
निमार्क चा उपयोग तुडतुडे, मावा, मिलीबग, फुलकिडी आणि अळी यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी केला जातो.
याचा कोणताही प्रकारचा अंश फळांमध्ये राहात नाही.
- प्रमाण : ०.५ ते १ मिली/ लिटर पाण्यासाठी.
- पॅकींग : २५० मिली, ५०० मिली, १ लिटर.
Neemark is a biological product made from pure neem oil.
Neemark is used for effective control of aphids, mealybugs, mealybugs, mealybugs and caterpillars.
No trace of it remains in the fruit.
- Dosage : 0.5 to 1 ml/ liter of water.
- Packing : 250 ml, 500 ml, 1 liter.
Reviews
There are no reviews yet.