यात प्रामुख्याने सिवीड, फॉलिक अॅसीड, सॅलिसायकलीक अॅसीड व मायक्रो न्युट्रीयंट्स हे घटक आहेत.
वनस्पतीला प्रकाश संश्लेषण क्रियेत मदत करुन त्याची वाढ करते. तसेच वनस्पतीला सशक्त बनवते.
यात सुक्ष्मअन्नद्रव्ये असल्यामुळे याची कमतरता दुर होते, तसेच वनस्पतीची काळोखी वाढवते.
द्राक्ष घडांना पिवळसरपणा आला असता याची फवारणी केल्यास काळोखी वाढते.
घडांची काळोखी तसेच लुसलुशीतपणा टिकवून ठेवते.
- प्रमाण : फवारणी : १ ते २ मिली प्रती लि. ड्रिप २ लि. प्रती एकर.
- पॅकींग : २५० मिली, ५०० मिली, १ लिटर
It mainly contains seaweed, folic acid, salicylic acid and micro nutrients.
It helps the plant to grow by helping it in photosynthesis. It also strengthens the plant.
As it contains micronutrients, its deficiency is removed, and it also increases the dark color of the plant.
If the bunches of grapes turn yellow, spraying them will increase the darkening.
Retains the darkness and luster of the bunches.
- Dosage: Spray: 1 to 2 ml per liter. Drip 2 ltd. per acre.
- Packing : 250 ml, 500 ml, 1 liter
Reviews
There are no reviews yet.