मँगनीज सल्फेट/Manganese Sulphate

मँगनीज सल्फेट/Manganese Sulphate

मँगनीज सल्फेट हे एक महत्वाचे सुक्ष्म अन्नद्रव्य असुन वनस्पतीच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक आहे.
मँगनीज च्या वापराने हरितद्रव्यांची निर्मीती सुरळीत होते.
एन्झाईम चे कार्य सुरळीत करुन कार्बनडायऑक्साईड चे पचन करण्यात मँगनीज महत्वाची भुमिका बजावते.
फळांमध्ये गोडी वाढवुन वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.
मँगनीजच्या कमतरतेमुळे फुले येण्याचे प्रमाण कमी होते.

  • प्रमाण : ५ ते १० किलो / एकर.
  • पॅकींग : १० किलो.

Manganese Sulphate is an important micronutrient and is essential for overall plant growth.
The use of manganese facilitates the production of green matter.
Manganese plays an important role in the digestion of carbon dioxide by facilitating enzyme activity.
Increases the immunity of the plant by increasing the sweetness of the fruit.
Manganese deficiency causes reduced flowering.

  • Rate : 5 to 10 kg / acre.
  • Packing : 10 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मँगनीज सल्फेट/Manganese Sulphate”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top