मॅग्रेशियम सल्फेट/Magnesium Sulphate

मॅग्रेशियम सल्फेट/Magnesium Sulphate

मॅग्रेशियम कार्य

मॅग्रेशियम रोपामधील क्लोरोफीलची मात्रा वाढवते हा नायट्रोजन बरोबर प्रोटीन , व्हीटामीन, फॅट तयार करण्यास मुख्य भूमिका बजवतो तसेच हा एन्झाइम  प्रक्रियेला मदत करतो. मॅग्रेशियम प्रकाश संश्लेषण व प्रथिन संश्लेषण करण्यास मदत करतो.

मॅग्रेशियम कमतरतेचे प्रमुख लक्षणे:

नवीन फुट सुरू झाल्यानंतर तिच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात घड बाहेर पडण्याच्या सुमारास मॅग्रेशियमच्या कमतरतेमुळे पानाच्या कडेवर लहान-लहान हिरवट तपकिरी व लांबट आकाराचे डाग पडतात. हंगामाच्या शेवटी पाने कडकडून आत पिवळी पडू लागतात. हा पिवळेपणा त्रिकोणी डागांच्या स्वरुपात असुन डागाचे निमुळते टोक पानाच्या आतील बाजुने असते. हा पिवळा रंग वळलेल्या गवताच्या पानसारखा दिसतो.अधिक प्रमाणात पालाश किंवा कॅल्शीयम या मुळे मॅग्रेशियमची कमतरता  निर्माण होते

  • प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम / लिटर पाण्यातुन फवारणी करावी
  • पँकिंग : १ किलो ,१० किलो , २५ किलो ,५०किलो

Magnesium function

Magnesium increases the amount of chlorophyll in the plant which along with nitrogen plays a key role in the production of proteins, vitamins, fats and also helps in this enzyme process. Magnesium helps in photosynthesis and protein synthesis.

Major symptoms of magnesium deficiency:

Magnesium deficiency causes small greenish-brown and elongated spots on the sides of the leaf during the early growth period after the initiation of the new shoot. At the end of the season, the leaves start turning yellow inside. This yellowing is in the form of triangular spots with the tapered end of the spot on the inner side of the leaf. This yellow color looks like a twisted blade of grass. Magnesium deficiency is caused by excess potassium or calcium.

  • Dosage: 0.5 to 1 gm / liter of water should be sprayed
  • Packing: 1 kg, 10 kg, 25 kg, 50 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मॅग्रेशियम सल्फेट/Magnesium Sulphate”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top