मॅजिक ३ जी हे दाणेदार स्वरुपातील उत्पादन आहे. मॅजिक 3 जी मध्ये अमिनो अॅसिड,हुयमिक,सिविक व इतर नैसर्गिक घटक असुन जमिनीतून खतांबरोबर याचा वापर केला जातो. मॅजिक 3 जी मुळे पांढर्या मुळांची वाढ जोमदार होते तसेच पिक सशक्त होते. मॅजिक 3 जी मुळे पिकांचे जमिनीतील अन्नद्रव्य घेण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते.
- प्रमाण : ५ किलो / एकर
- पँकिंग : ५ किलो
Magic 3G is a granular product. Magic 3G contains amino acids, humic, civic and other natural ingredients and is used along with fertilizers from the soil. Magic 3G promotes vigorous growth of white roots and strengthens the crop. Magic 3G increases crop uptake of nutrients from the soil resulting in vigorous crop growth.
- Quantity : 5 kg / acre
- Packing : 5 Kg
Reviews
There are no reviews yet.