लाँग स्टार हे अॅमिनो अॅसिड , नैसर्गिक खनिज द्रव्ये, कार्बोहायड्रेट्स, सायटो कायनीन व इतर नैसर्गिक अर्क यांचे संतुलित मिश्रण आहे. लाँग स्टार वापरल्याने फळांची लांबी वाढते व पेशी विभाजनाची प्रक्रिया जलद गतीने होते त्यामुळे फळातील पेशींची संख्या वाढते.
- प्रमाण : ०.५ ते १ मिलि / लिटर पाण्यासाठी
- पॅकिंग : ५ मिलि, १०० मिलि, २५० मिलि
Long Star is a balanced blend of amino acids, natural minerals, carbohydrates, cytokinin and other natural extracts. The use of Long Star increases the length of the fruit and accelerates the process of cell division, thus increasing the number of cells in the fruit.
- Dosage : 0.5 to 1 ml / liter of water
- Packing : 5 ml, 100 ml, 250 ml
Reviews
There are no reviews yet.