हयुमी ग्रोथ/Humi Growth

हयुमी ग्रोथ/Humi Growth

 हयुमी ग्रोथ वापरल्याने होणारे फायदे :

– हयुमी ग्रोथ मुळे हरितद्रव्याचे प्रमाण व प्रकाश संश्लेषण क्रियेला उत्तेजन मिळुन पिकांमध्ये नैसर्गिक प्रतीकार शक्ति वाढते व पीक दुष्काळ ,थंडी इ. नैसर्गिक अपत्तीमध्ये टिकुन राहते

– मातीची जडण घडण सुधारते. पांढर्‍या मुळांच्या संख्येत वाढ होते.

– जमिनीतील हानीकारक द्रव्ये काढण्यास मदत होते.

– जमिनीत पौष्टिक द्रव्य बांधून ठेवण्यास मदत होते.

– जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

 हयुमी ग्रोथ वापरण्याची पद्धत :

१लिटर पाण्यात २०० ग्रॅम ग्रोथ फाऊन्डर पावडर मिसळून चांगले ढवळून घ्यावे म्हणजे १ लिटर हयुमिक तयार होईल. 1 लि हयुमी ग्रोथ द्रावण २०० लिटर पाण्यात मिसळुन रिंग पद्धतीने किंवा ड्रिपद्वारे द्यावे.

  • प्रमाण :  २.५ ग्रॅम हयुमी ग्रोथ प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.
  • ड्रिपद्वारे : ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकरी
  • पँकिंग : २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १ किलो

Benefits of using Hayumi Growth:

– Due to hyumi growth, the amount of green matter and the stimulation of photosynthesis increase the natural metabolic strength of the crops and the crops are resistant to drought, cold etc. Survives natural calamities

– Improves soil structure. The number of white roots increases.

– Helps to remove harmful substances from the soil.

– Helps to bind nutrients in the soil.

– Water holding capacity of the soil increases.

How to use Hayumi Growth:

Mix 200 grams of growth founder powder in 1 liter of water and stir well so that 1 liter of humic is prepared. Mix 1 liter of Hayumi growth solution with 200 liters of water and give it by ring method or drip.

Dosage: Mix 2.5 grams of Hayumi Growth per liter of water and spray.
By Drip : 500 g to 1 kg per acre

Packing : 250 gm, 500 gm, 1 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हयुमी ग्रोथ/Humi Growth”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top