फिश मिल/ Fish Meal

फिश मिल/ Fish Meal

फिश मील हे संपुर्णपणे सेंद्रिय खत असुन यामध्ये कोणत्याही प्रकारचा रासायनिक अंश नाही.
फिश मील हे पिकांना नत्र, स्फुरद, पालाश याचा पुरवठा करते.
फिश मील हे जमिनीतल उपयुक्त अशा जिवाणुंना खाद्य म्हणुन उपयोगात येते.
फिश मील मुळे सुक्ष्मजिवांची संख्या वाढून कार्बन, नायट्रोजन गुणोत्तर सुधारते.
पिके सशक्त होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते.

  • प्रमाण : ३०० ते ४०० किलो प्रती एकर.
  • पॅकिंग : ४० किलो.

Fishmeal is a completely organic fertilizer and does not contain any chemical component.
Fishmeal supplies nitrogen, phosphorus, and potassium to crops.
Fish meal is used as food for beneficial bacteria in the soil.
Fish meal improves the carbon, nitrogen ratio by increasing the number of microorganisms.
Crops are strengthened and production increases significantly.

  • Rate : 300 to 400 kg per acre.
  • Packing : 40 kg.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फिश मिल/ Fish Meal”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top