ऊर्जा/Energy

ऊर्जा/Energy

हे एक जनरल टॉनिक असुन हे पिकांमधील शरीरशास्त्रीय व रसायनिक प्रक्रियेस उत्तेजित करते. पिकांसाठी नत्र, स्फुरद, पालाश व दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांना ग्रहण करून झाडांच्या योग्य त्या ठिकाणी पोहचण्याच्या स्थितीत सुधारणा करते. वातावरणातील बदलामुळे पिकांवर येणारा तान सहन करण्यास मदत करते. तसेच उत्पादनात २०% वाढ होऊ शकते. हे पाण्यात पुर्णपणे विरघळणारे असुन अविषारी असल्यामुळे झाडे, प्राणी व मानवास धोकादायक नाही.

  • फवारण्याचे प्रमाण : २-३ मिलि / लिटर
  • ड्रीप : १ लिटर / एकर
  • पॅकिंग : १ लिटर

वातावरणातील बदलामुळे वरील प्रमाण कमी अधिक होऊ शकते.

It is a general tonic and stimulates physiological and chemical processes in plants. Improves the condition of plants by absorbing nitrogen, phosphorous, palash and secondary and micro nutrients for crops. Helps crops withstand stress due to climate change. Also the production can increase by 20%. It is completely soluble in water and non-toxic so it is not dangerous to plants, animals and humans.

  • Spraying rate : 2-3 ml / litre
  • Drip : 1 liter / acre
  • Packing : 1 litre

Due to climate change, the above amount may be more or less.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऊर्जा/Energy”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top