क्रेन्सील (सिलीकॉन 60%)/Crensil (Silicone 60%)

क्रेन्सील चे पिक उत्पादनातील फायदे :
रस शोषणाऱ्या किडींच्या हल्ल्यापासन पिकांचे संरक्षण करते.
बुरशीजन्य व जीवाणुजन्य रोगांची तिव्रता कमी करते.
प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होवुन पिकांमधील अन्नसाठा वाढण्यास मदत करते.
पिकांवर फवारलेल्या रसायनांचा रेसिड्यु कमी करण्यास मदत होते.
जमिनीतून खताद्वारे दिल्यास फॉस्फरस व पोटॅशची उपलब्धता वाढते.
पर्णरंधाद्वारे होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन अतिशय कमी केले जाते त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य होते.
फळांना चमक येते व पिकांवर काळोखी वाढते.
फळांचा व भाजीपाल्याचा पिक काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढतो.
मुळकुज रोगास बऱ्याच अंशी अटकाव करते

  • प्रमाण : १ ते २ ग्रॅम / लिटर पाण्यासाठी
  • पॅकिंग : २५० ग्रॅम

Advantages of Crenseal in crop production:
Protects crops from sap-sucking insects.
Reduces the severity of fungal and bacterial diseases.
It helps increase the food storage in crops by increasing photosynthesis activity.
It helps to reduce the residue of chemicals sprayed on crops.
The availability of phosphorus and potash increases if it is given through manure from the soil.
Evaporation of water through foliage is greatly reduced thus avoiding wastage of water.
The fruits become shiny and the crops grow darker.
The post-harvest storage period of fruits and vegetables increases.
Mulkuj arrests the disease to a large extent

  • Dosage : 1 to 2 gms / liter of water.
  • Packing : 250 gms.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रेन्सील (सिलीकॉन 60%)/Crensil (Silicone 60%)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top