बोर्डो-स्प्रे हे सामु ७.५ घातलेले कॉपरचे संतुलित असे द्रव्य स्वरुपातील मिश्रण आहे. बोर्डो-स्प्रे चा वापर मुख्यत्वे करून बुरशीजन्य रोगांपासुन संरक्षण करण्यासाठी केला जातो. बोर्डो-स्प्रेचा वापर मुळकुज थांबवण्यासाठी ही केला जातो.
- प्रमाण : ०.५ ते १ मिलि / लिटर पाण्यासाठी
- पॅकिंग : ५०० मिलि, १ लिटर, ५ लिटर
Bordo-spray is a balanced liquid mixture of copper coated at 7.5. Bordeaux-spray is mainly used to protect against fungal diseases. Bordeaux-spray is used to stop root rot.
- Dosage : 0.5 to 1 ml / liter of water
- Packing : 500 ml, 1 liter, 5 liter
Reviews
There are no reviews yet.