– बुम फास्ट ०७ मध्ये २०% नायट्रो बेन्झिन आहे.
– बुम फास्ट ०७ फवारल्यामुळे झाडांना फळे,फुले जास्त प्रमाणात लागतात.
– बुम फास्ट ०७ खास करून कपाशी, डाळींब, तूर व इ. भाजीपाला यासाठी खास उपयुक्त आहे.
– बुम फास्ट ०७ हे कीटकनाशक व बुरशीनाशक या औषधा सोबत वापरू शकता.
- प्रमाण : २ ते ३ मिलि / लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- पँकिंग : ५०० मिलि, १ लिटर, ५ लिटर.
– Boom Fast 07 contains 20% Nitro Benzene.
– Spraying Boom Fast 07 gives the trees more fruits and flowers.
– Boom Fast 07 specially cotton, pomegranate, tur etc. Vegetables are especially useful for this.
– Boom Fast 07 can be used along with insecticides and fungicides.
- Dosage: Mix 2 to 3 ml / liter of water and spray.
- Packaging : 500 ml, 1 liter, 5 liter.
Reviews
There are no reviews yet.