ब्ल्यु बोर्डो मध्ये सामु ७.५ असलेले कॉपरचे पावडर स्वरुपातील मिश्रण असुन पाण्यात पुर्णपणे विरघळते याचा वापर मुख्यत्वे करून बुरशीजन्य रोगांपासुन संरक्षण करण्यासाठो होतो. ब्ल्यु बोर्डोचा मुळकुज थांबविण्यासाठी केला जातो.
- प्रमाण : ०.५ ते १ ग्रॅम / लिटर पाण्यासाठी
- पॅकिंग : ५०० ग्रॅम, १ किलो
Blue bordo is a powdery mixture of copper with a concentration of 7.5 and is completely soluble in water, mainly used to protect against fungal diseases. Blue Bordeaux is used to stop rooting.
- Dosage : 0.5 to 1 gm / liter of water.
- Packing : 500 gms, 1 kg
Reviews
There are no reviews yet.