ब्लास्ट- ०७ १००% नैसर्गिक कीटकनाशक आहे.
ब्लास्ट- ०७ शंभरहुनही अधिक नुकसानकारक कीटकांसाठी कर्दनकाळच.
ब्लास्ट- ०७ कीटकांच्या मज्जातंतुवर हल्ला करून त्यांच्या वाढीचे चक्र मंदावते.
ब्लास्ट- ०७ फवारणीनंतर लगेच कीटकांवर परिणाम करून पिकांचे नुकसान थांबवते.
ब्लास्ट- ०७ जवळपास सर्वच कीटकांवर जसे की विविध प्रकारच्या अळ्या, रस शोषणारे कीटक यांचा नायनाट करते.
ब्लास्ट- ०७ चा कुठलाही अंश पिकांवर राहत नसून सर्व प्रकारच्या पिकांसाठी सुरक्षित आहे.
- प्रमाण: २ – ३ मिलि प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- पॅकिंग : १०० मिलि, २५० मिलि, ५००मिलि
Blast-07 is 100% natural insecticide.
Blast-07 is a dead end for hundreds of more harmful insects.
Blast-07 attacks the nerves of insects and slows down their growth cycle.
Blast-07 stops crop damage by affecting insects immediately after spraying.
Blast-07 kills almost all insects like various types of larvae, sap sucking insects.
No trace of Blast-07 remains on crops and is safe for all types of crops.
- Dosage: Mix 2-3 ml per liter of water and spray.
- Packing : 100 ml, 250 ml, 500 ml
Reviews
There are no reviews yet.